PHOTO | या फोटोंनी जिंकला नेचर फोटोग्राफी पुरस्कार 2021, पहा प्राणी आणि निसर्गाची अनोखी जुगलबंदी
Nature TTL नावाची वेबसाईट दरवर्षी फोटो स्पर्धेचे आयोजन करते. जगभरातील लोक या स्पर्धेत भाग घेतात. यंदाच्या स्पर्धेत 8,000 हून अधिक लोकांनी भाग घेतला. स्पर्धा जिंकणाऱ्याला 1 लाख 55 हजार रुपये मिळाले. (These photos won the Nature Photography Award 2021, see the unique juxtaposition of animals and nature)
Most Read Stories