या यादीमध्ये पहिले नाव केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे आहे. स्मृती इराणी कायमच भारताला महासत्ता बनण्याच्या दिशेने बोलताना दिसून येतात. याबरोबरच त्या आपले स्पष्ट विचार मांडण्यासाठी ओळखल्या जातात.
सारा स्टोरी भारतात ऑस्ट्रेलियाच्या उच्चायोगकडून सुपर उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. भारताने जगामध्ये ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामध्ये 130 कोटीत देशवासीयांचे योगदान कशा प्रकारे वाढवले जाऊ शकते यावर विषयावर भर दिला जाणार आहे.
ईला पटनायक हे जगात अर्थशास्त्रातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे नाव आहे. इला पटनाईक या भारतीय अर्थशास्त्रज्ञ असून त्यापूर्वी भारत सरकारमध्ये माझी प्रधान आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. याच दरम्यान भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या अनेक समित्यांवरही त्या कार्यरत होत्या
डॉ डॉक्टर संगीता संगीता रेड्डी अपोलो हॉस्पिटलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. रेड्डी यासातत्याने भारत सरकारचे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाण्याच्या उद्दिष्ट यावर काम करत आहेत.
भारतीय ॲथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांना कोणत्याही नवीन ओळखीची गरज नाही. अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये पॅरिस येथे झालेल्या विश्व एथलेटिक्स चॅम्पियनशिप लांब उडी या क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. त्या पहिल्या भारतीय ऍथलिट आहे ज्यांनी जागतिक स्तरावर अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6.70मीटर लांब उडी मारत पदक मिळवले होते.