Today’s gold,silver rates : लग्नसराईत गुडन्यूज, सोन्याच्या दरात मोठी कपात,चांदीही झाली स्वस्त

ऐन लग्नसराईत मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

| Updated on: Nov 27, 2024 | 4:26 PM
ऐन लग्नसराईत मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऐन लग्नसराईत मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदी देखील स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 / 7
सोन्या-चांदीचे दर सातत्यानं वाढत असल्यामुळे लग्नसराईत खरेदीदाराच्या नाकीनऊ आले आहेत. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे मागणीत देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, मात्र आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे

2 / 7
महाराष्ट्राची सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने -चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात आज तेजी पहायला मिळत आहे.

3 / 7
सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 1 हजार  400 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 1 हजार 500 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. सलग दुसर्‍या दिवशी सोनं -चांदी स्वस्त झाली आहे.

4 / 7
सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 1 हजार 300 रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 200 रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचे दर  प्रति तोळ्यामागे 2700 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

5 / 7
जळगावातील सराफा बाजारात आज सोन्याचे दर प्रति तोळा 76 हजार 200 रुपये आहेत तर चादींचे भाव प्रति किलो 89 हजार रुपये एवढे आहेत.

6 / 7
ऐन लग्नसराईत सोन्या चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे, सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरू असल्यानं सराफा बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट पहायला मिळत होता, मात्र  आता सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजली आहे.

7 / 7
Follow us
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.