TVS : स्पोर्टी स्कूटर Ntorq 125च्या किमती वाढवल्या, नवीन किंमत जाणून घ्या…
TVS मोटर कंपनीने भारतात त्यांच्या 125cc स्पोर्टी स्कूटर Ntorq 125 च्या सर्व प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. फक्त नवीन XT व्हेरियंटच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Most Read Stories