Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन, पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे तयार करण्यात आलेल्या शिवनेरी गडाच्या प्रतिकृतीचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

| Updated on: May 01, 2022 | 7:20 PM
1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे तयार करण्यात आलेल्या शिवनेरी गडाच्या प्रतिकृतीचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

1 / 6
याच शिवनेरी गडाच्या प्रतिकृतीमागे मुंबादेवी साकारण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळावरुन मुंबई शहरात प्रवेश करताना मुंबादेवीचं दर्शन करता येणार आहे.

2 / 6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब आदी शिवसेना नेते उपस्थित होते.

3 / 6
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसच यापूर्वी आपण इथे येत होतो त्यावेळी त्या दिवसापुरती सजावट केली जायची. मनात आलं की हेच तर आपलं खरं वैभव आहे. मग त्या वैभवाचं दर्शन व्हायला हवं. मला समाधान आहे की अनिल परब आणि त्यांचे सहकारी विधाते यांनी हे साकार केलं.

4 / 6
महत्वाची गोष्ट म्हणजे येता जाता मुंबादेवी दिसणार आहे. मुंबईकरांना, मुंबईकरांच्या नागरिकांना मुंबाआईचं दर्शन होणार आहे. परदेशातून येणाऱ्यांना या शहराची ओळख व्हावी. त्यांना मुंबाआईचं दर्शन व्हावं आणि त्यानंतरच मुंबईत पाऊल पडावं, हे आज साकार झालंय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

5 / 6
इतकंच नाही तर अरविंद सावंत आपण आज मला भगवी शाल द्याल असं वाटलं होतं. पण काही हरकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावलाय. तसंच बाकी बोलायचं आहे ते 14 तारखेला बोलायचं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.