‘उदे गं अंबे’ मालिकेत दत्तजयंतीच्या शुभदिनी यल्लमाला दर्शन होणार साक्षात दत्तगुरुंचं

'उदे गं अंबे.. कथा साडेतीन शक्तिपीठांची' ही मालिका संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिका साकारत आहेत.

| Updated on: Dec 11, 2024 | 1:24 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'उदे गं अंबे.. कथा साडेतीन शक्तिपीठांची' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची महती सांगणाऱ्या या मालिकेत सध्या रेणुकादेवीच्या अवतार कार्याची गोष्ट पाहायला मिळत आहे.

1 / 7
रेणुकामातेच्या जन्माची गोष्ट, बालवयात तिने दाखवेलेले दैवी चमत्कार आणि मालिकेत सध्या सुरु असलेली यल्लमा आणि रेणुका देवीच्या मैत्रीची कथाही प्रेक्षक पसंतीस उतरत आहे.

2 / 7
दत्तजयंतीच्या शुभदिनी मालिकेत यलम्माला साक्षात दत्तगुरुंचं दर्शन होणार आहे. यल्लमाला गेल्या काही दिवसांपासून अगम्य स्वप्न पडत आहे. या स्वप्नात यल्लमाला रेणुकेचं मस्तक एका मुखवट्यात रुपांतरित होताना दिसत आहे.

3 / 7
तिच्या बालमनाला वाटतं की रेणुकेचं मस्तक मुखवटा बनणं याचा अर्थ तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना? यल्लमा पाड्यावरच्या शिवलिंगापाशी जाऊन महादेवांना मनातला प्रश्न विचारते.

4 / 7
महादेव एका भिल्लाच्या रुपात भेटून दत्त जयंतीला एक गोसावी येऊन तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला देईल असं यल्लमाला सांगतात. हा गोसावी म्हणजे साक्षात दत्तगुरु.

5 / 7
यल्लमाला स्वप्नात दिसणारा माहुरगडावरील मुखवटा हा भविष्यात निर्माण होणाऱ्या शक्तिपीठाची नांदी असल्याचं दत्तगुरु सांगणार आहेत.

6 / 7
या मुखवट्यामागे नेमकी कोणती गोष्ट दडलेली आहे? महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी मुळ जागृत पीठ मानल्या जाणाऱ्या माहुरगडाची निर्मिती कशी झाली? रेणुका आणि यल्लमा यांचं नेमकं नातं काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'उदे गं अंबे' मालिकेच्या पुढील भागांमधून मिळणार आहेत.

7 / 7
Follow us
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.