Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!
शेकडो लोक रशियाच्या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती, अनेकांना गभीर जखमा, मृतांचा आकडा समोर नाही, मात्र हल्ल्यात अनेकांना प्राण गमावले लागल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
Most Read Stories