Vani kapoor: वडिलांचा विरोध पत्कारून वाणीने सुरु केलं अभिनयातील करिअर
अभिनेत्रीचा सर्व अभ्यास दिल्लीतून झाला आहे. तिला सुरुवातीपासूनच मॉडेलिंगमध्ये रस होता, जरी वाणीचे वडील शिव कपूर तिच्या मॉडेलिंग करिअरच्या विरोधात होते, परंतु आई डिम्पीच्या मदतीने वाणीला मॉडेलिंग करिअर स्वीकारण्यात फारशी अडचण आली नाही.तिला चित्रपटाची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती.
Most Read Stories