AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | घरात या 4 गोष्टी आहेत ? मग आत्ताच बाहेर काढा नाहीतर…

काही लोक खूप परिश्रम करतात पण असे असूनही त्यांनी आयुष्यात यश मिळत नाही. आनंदाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. या गोष्टीचे कारण वास्तुदोष ही असू शकते. अशा स्थितीत जर तुमच्या घरात या 5 गोष्टी असतील तर त्या लगेच बाहेर काढा. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Jan 04, 2022 | 1:13 PM
निवडुंग किंवा काटेरी झाडे - कॅक्टस किंवा इतर कोणतीही काटेरी झाडे घरात कधीही ठेवू नयेत. गुलाबाशिवाय इतर सर्व काटेरी झाडे काढून टाका.

1 / 4
तुटलेली मूर्ती किंवा चष्मा - तुटलेली काच आणि देवी-देवतांच्या मूर्ती घरात ठेवू नका. घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या मूर्तीमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते.

2 / 4
युद्ध किंवा युद्धाची चित्रे - रामायण आणि महाभारतातील युद्धाची चित्रे घरात ठेवू नयेत. त्यामुळे घरात विसंवादाचे वातावरण निर्माण होते. हे चित्र कौटुंबिक आणि मानसिक सुखासाठी चांगले मानले जात नाही.

3 / 4
 वाहणारा धबधबा - अनेकजण घर सजवण्यासाठी वाहत्या धबधब्याचे चित्र लावतात. ही चित्रे पाहण्यास आकर्षक दिसत असली तरी ती घरी लावणे शुभ मानले जात नाही.

4 / 4
Follow us