आम्ही लग्नाळू ! काही केलं तरी लग्न जमतं नाही ? मग हे वास्तू उपाय नक्की करुन पाहा, विवाह योग नक्की

काही केलं तरी लग्न जमतं नाही आहे ? वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर करा हे वास्तु उपाय करुन बघा, आयुष्यातील बऱ्याच समस्या कमी होतील.

| Updated on: Mar 04, 2022 | 10:27 AM
कधीही पलंगाखाली लोखंडी वस्तू घेऊन झोपू नका - जर तुम्हाला लवकर लग्न करायचे असेल तर पलंगाखाली कोणतीही लोखंडी वस्तू घेऊन झोपू नका.  तुमची खोली स्वच्छ ठेवा जेणेकरून खोलीत सकारात्मक ऊर्जा राहील.

कधीही पलंगाखाली लोखंडी वस्तू घेऊन झोपू नका - जर तुम्हाला लवकर लग्न करायचे असेल तर पलंगाखाली कोणतीही लोखंडी वस्तू घेऊन झोपू नका. तुमची खोली स्वच्छ ठेवा जेणेकरून खोलीत सकारात्मक ऊर्जा राहील.

1 / 5
वॉल पेंट - तुमच्या खोलीच्या भिंतीचा रंगही आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे भिंतींना पेस्टल शेड्समध्ये रंगवा कारण हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो.

वॉल पेंट - तुमच्या खोलीच्या भिंतीचा रंगही आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे भिंतींना पेस्टल शेड्समध्ये रंगवा कारण हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो.

2 / 5
घराच्या बिम खाली झोपू नये - वास्तुशास्त्रानुसार ज्या व्यक्तीने बिमखाली झोपू नये. यामुळे व्यक्तीला थकवा आणि तणाव जाणवतो. बिमखाली ठेवलेल्या पलंगावर झोपणाऱ्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना आणि संकटांना सामोरे जावे लागते.

3 / 5
तुमच्या बाथरूमचा दरवाजा बंद ठेवा - बाथरूम वापरल्यानंतर बाथरूमचा दरवाजा कधीही उघडा ठेवू नका. विशेषतः जर ते तुमच्या खोलीत असेल तर त्याचे दार कधीही उघडे ठेवू नका.

तुमच्या बाथरूमचा दरवाजा बंद ठेवा - बाथरूम वापरल्यानंतर बाथरूमचा दरवाजा कधीही उघडा ठेवू नका. विशेषतः जर ते तुमच्या खोलीत असेल तर त्याचे दार कधीही उघडे ठेवू नका.

4 / 5
खोलीची दिशा - तुमची खोली कधीही दक्षिण-पश्चिम दिशेला नसावी कारण ते लग्नाला उशीर होण्याचे कारण असू शकते. वास्तूनुसार तुमची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी. विवाहित मुला-मुलींनी उत्तरेकडे पाय ठेवून झोपणे फायदेशीर आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.