Virat Kohli : विराटच नशीब पालटणार, ऑस्ट्रेलियामध्ये धावांचा पाऊस पाडणार, या ज्योतिषाची भविष्यवाणी
Virat Kohli : टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीज अंतर्गत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजमध्ये विराट कोहलीकडून सर्वांना जास्त अपेक्षा आहेत.
Most Read Stories