Yavatmal : रस्त्यातलं झाडं तोडण्यासाठी उपसरपंचांचं झाडावर चढून विरुगिरी आंदोलन
यवतमाळ दारव्हा मार्गावरील तिवसा गावाजवळ रस्त्यावर 4 ते 5 मोठे वृक्ष आहेत. अनेकदा तिथं अपघात झाले आहेत. अनेक लोकांनी झाडांची तोडणी करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही.
Most Read Stories