Vivo ने लाँच केले दोन आकर्षक स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
चीनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने नुकतेच दोन नवीन फोन लाँच केले आहेत. Vivo X90 आणि X90 Pro हे फोन चीन आणि मलेशियामध्ये लाँच करण्यात आले होता. आता भारतही लाँच झाले आहेत.
Most Read Stories