Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज
आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आज तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत.
Most Read Stories