वाशिमच्या ग्रामपंचायतींनी 107 कोटींचं वीज बिल थकवलं, महावितरणकडून कनेक्शन कट मोहिम, पाणी पुरवठा योजना संकटात
वाशिम जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज बिलापोटी 107 कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार मागणी करूनही ही देयके अदा करण्यात ग्रामपंचायती पुढाकार घेत नसल्याने महावितरणने वीज जोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
Most Read Stories