Ira Khan: बिकिनी घालून आयरा खान साजरा केला 25 वा वाढदिवस

बिकिनी सूटमध्ये स्विमिंग टॅंकच्या ठिकाणी आयरा खानचे केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी बिकिनीवरून आयरा व आमीर खानला ट्रोल करण्यात आले आहे.

| Updated on: May 09, 2022 | 6:31 PM
आयरा खानने तिचा 25 वाढदिवस  वडील आमिर खान आणि आई  रीना दत्ता यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा केला.  मित्रमैत्रिणी व  कुटुंबियांच्या सोबत पूलपार्टी करत  हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आयरा खानने तिचा 25 वाढदिवस वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा केला. मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या सोबत पूलपार्टी करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

1 / 4
आयराच्या वाढदिवसाला  आई-वडिलांसोबत  बॉयफ्रेंड नुपूर शिखर उपस्थित होता. आयराचा  बॉयफ्रेंड नुपूर शिखरनेही तिचे फोटो शेअर तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.  आयरा सोबतच स्विमिंग पूलमधील  रोमान्टिक अंदाजातील फोटो नुपूरने शेअर केला आहे.

2 / 4
बिकिनी सूटमध्ये  स्विमिंग टॅंकच्या ठिकाणी  आयरा खानचे केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र  नेटकऱ्यांनी बिकिनीवरून  आयरा,  आमीर खानला ट्रोल करण्यात आले आहे.

बिकिनी सूटमध्ये स्विमिंग टॅंकच्या ठिकाणी आयरा खानचे केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी बिकिनीवरून आयरा, आमीर खानला ट्रोल करण्यात आले आहे.

3 / 4
आयराच्या वाढदिवसाला आयोजित  करण्यात आलेल्या पूल पार्टीमध्ये मित्र-मैत्रिणीही खूप एंजॉय करताना दिसून येत आहेत. याचबरोबर आमीर खानचा मुलगा आजादही  सहभागी झाला  होता.

आयराच्या वाढदिवसाला आयोजित करण्यात आलेल्या पूल पार्टीमध्ये मित्र-मैत्रिणीही खूप एंजॉय करताना दिसून येत आहेत. याचबरोबर आमीर खानचा मुलगा आजादही सहभागी झाला होता.

4 / 4
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.