Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 15 ते 22 मे 2023, या राशीच्या लोकांची अडकलेली कामे होणार पुर्ण
मुंबई : महिन्याच्या तिसरा आठवडा सुरू होतोय. नवीन आठवडा 15 मे ते 21 मे पर्यंत असेल. या येणाऱ्या नवीन आठवड्याची सुरुवात सूर्याच्या संक्रमणाने होणार आहे. या आठवड्यात शनि जयंती, ज्येष्ठ अमावस्या यासारखे सण येणार आहेत, त्यामुळे हा आठवडा खूप खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक आठवडा प्रत्येकासाठी वेगळा असतो. नवीन आठवड्याच्या सुरुवातीला काही राशींना फायदा तर काहींना नुकसान होऊ शकते. नवीन आठवडा तुमच्या राशीसाठी कसा जाणार आहे ते जाणून घेऊया. (Weekly Horoscope Marathi)
Most Read Stories