AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना किती मिळतो पगार?

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जेव्हा पार पडला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या बॉलिवूड कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधलं. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात. या शाळेतील शिक्षकांना किती पगार मिळत असेल?

| Updated on: Dec 18, 2023 | 12:43 PM
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूर ही देशातल्या सर्वांत नामवंत शाळांपैकी एक आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या शाळेच्या संस्थापिका आहेत.

1 / 8
अंबानींच्या शाळेत बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांची मुलं शिक्षण घेतात. शाहरुख खानचा मुलगा अबराम ते ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या असे अनेक स्टारकिड्स या शाळेत शिकतात.

2 / 8
इतकंच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा मुलगा यश आणि मुलगी रुही हेसुद्धा याच शाळेत शिकतात. अभिनेता शाहिद कपूर, करीना कपूर, क्रिकेटर रोहित शर्मा यांची मुलंही अंबानींच्या शाळेत शिक्षण घेतात.

3 / 8
बॉलिवूडमधील इतक्या सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिक्षण घेत असतील तर शाळेची फी किती असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या शाळेत शिकण्यासाठी महिन्याला जवळपास लाख ते दीड लाख रुपये शिक्षणावर खर्च करावा लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

4 / 8
मुलांना इतकी तगडी फी भरावी लागत असेल तर तिथल्या शिक्षकांना किती पगार मिळत असेल? या शाळेत शिकवण्यासाठी त्यांची पात्रता किती असावी लागले, या प्रश्नांचीही उत्तरं जाणून घेऊयात..

5 / 8
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांनी बी-एडची पदवी संपादित केलेली हवी. मात्र या शाळेत 'फ्रेशर' शिक्षकांना नोकरी मिळू शकत नाही. कारण पाच वर्षांचा अनुभव असलेले शिक्षकच या शाळेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

6 / 8
स्टारकिड्सनी भरलेल्या या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांना अनुभवानुसार दोन ते सात लाख रुपयांदरम्यान पगार मिळतो. इथल्या शिक्षकांना शालेय शिक्षणासोबतच इतर गोष्टीही विद्यार्थ्यांना शिकवाव्या लागतात. यासाठी त्यांना अधिक क्लासेस घ्यावे लागतात.

7 / 8
या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, करीना कपूर, शाहिद कपूर, रोहित शर्मा यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

8 / 8
Follow us
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.