Kids Diet: तुमच्या मुलांना चुकूनही देऊ नका हे पाच फूड्स
Never Give These Foods To Your Child: तुमच्या मुलांचे आरोग्य आणि विकास कसा होणार? हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना कोणत्या प्रकारचे फूड्स देत आहात, ते खूप महत्वाचे आहे. मुलांना हेल्दी डायटऐवजी जंक आणि फास्ट फूड्स आवडतात. परंतु मुलांची ही जिद्द पूर्ण करु नका. अन्यथा त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल. डाइटीशियन आयुषी यादव यांनी मुलांना काय द्यावे, काय देऊ नये, याबाबत दिलेली माहिती.
Most Read Stories