PHOTO | काँग्रेसला घरचा आहेर देऊन भाजपमध्ये प्रवेश; कोण आहेत अभिनेत्री खुशबू सुंदर?
अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूत खुशबू सुंदर या भाजपचा प्रमुख चेहरा असण्याची शक्यता आहे.