Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण आहेत? त्यांचा व्यवसाय काय आहे ?
सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत.त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. नासा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांना सहीसलामत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर अडकल्यामुळे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळातून केव्हा परतणार याची तारीख काही अद्याप निश्चित तारीख ठरलेली नसल्याचे नासाने गेल्या आठवड्यात म्हटले आहे. खाजगी बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये बसून सुनीता आणि विल्मोर हे दोघे अंतराळवीर 5 जून रोजी इंटरनेशनल स्पेस स्टेशनात गेले होते. परंतू त्यांचा मुक्काम आता फेब्रुवारीपर्यंत लांबला आहे...
Most Read Stories