Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
1 मे हा दिवस आपण संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो. राज्याच्या स्थापनेची आठवण म्हणून हा दिवस 1960 पासून मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.
Most Read Stories