Gautam gambhir ला मानलं, 2.3 कोटीची सॅलरी धुडकावली, असं करायला स्वाभिमान, हिम्मत, प्रामाणिकपणा लागतो

Gautam gambhir : गौतम गंभीरबद्दल अशा एका गोष्टीचा खुलासा झालाय, जे खरच कौतुकास्पद आहे. नेहमीच आक्रमक दिसणाऱ्या गंभीरने त्या सीजनमध्ये 2.3 कोटीची रुपयाच्या सॅलरीवर पाणी सोडलं होतं. यामागे एक कारण होतं. खरच जगात असा विचार करणारी लोक असतील, तर बरच काही बदलू शकतं.

| Updated on: Apr 04, 2024 | 7:35 PM
IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम सुसाट निघाली आहे. यामागे एक माणूस आहे, तो म्हणजे गौतम गंभीर. KKR ने अन्य टीम्सना टेन्शन दिलय. गंभीरने फ्रेंचायजीमध्ये पुनरागमन केलय. आक्रमकता आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीममध्ये सुद्धा तोच जोश निर्माण केलाय. त्याचा परिणाम मैदानावर दिसतोय. केकेआरने विजयाची हॅट्ट्रिक केलीय.

1 / 5
गौतम गंभीरची सर्वत्र चर्चा होतेय. या दरम्यान त्याच एक वक्तव्य चर्चेत आलय. हे त्याच वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येकजण त्याला सलाम करेल. त्याच कौतुक करेल.

गौतम गंभीरची सर्वत्र चर्चा होतेय. या दरम्यान त्याच एक वक्तव्य चर्चेत आलय. हे त्याच वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येकजण त्याला सलाम करेल. त्याच कौतुक करेल.

2 / 5
KKR टीमला 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर तो त्याचा मूळ संघ दिल्लीला निघून गेला होता. दिल्ली टीमचा तो कॅप्टन होता. पण काही सामने खेळल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरकडे दिल्लीच नेतृत्व सोपवलं.

3 / 5
गौतम गंभीरने आता काही वर्षानंतर त्या बद्दल खुलासा केलाय. गौतम गंभीरने त्या सीजनमध्ये फक्त कॅप्टनशिप सोडली नाही, त्या सीजनमध्ये  2.3 कोटी रुपयाची सॅलरी सुद्धा घेतली नव्हती. गौतम गंभीरने सांगितलं की, पैसा आणि पावर सोडण सोपं नसतं. पण त्याने असं केलं. कारण स्वत:च्या खराब प्रदर्शनामुळे आरशात तो स्वत:चा चेहरा पाहू शकत नव्हता.

4 / 5
गौतम गंभीरला असं करुन आपल्या मुलासमोर उद्हारण सादर करायच होतं. तुम्हाला तेच मिळालं पाहिजे, जे तुमच्या हक्काच आहे. त्या सीजनमध्ये प्रदर्शनाच्या आधारावर गौतमला वाटतं, कॅप्टनशिप आणि सॅलरीवर त्याचा अधिकार नव्हता.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.