Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी
तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते. सर्व कडे तुळशीला पाणी आणि दिवा अर्पण करतात. तुळशीमुळे कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात असे म्हणतात. येथे जाणून घ्या तुळशीच्या रोपाच्या 5 विशेष गुणधर्मांबद्दल.
Most Read Stories