ब्रिटनमध्ये एका महिलेने केवळ 27 सेकंदांमध्ये मुलाला जन्म देऊन नवा विक्रम केलाय. एक वृत्तानुसार, 29 वर्षीय सोफी बग जगातील त्या निवडणक महिलांपैकी एक आहे ज्यांना बाळाला जन्म देताना कोणत्याही प्रसुतीवेदना झाल्या नाहीत.
बाथरूममध्ये सोफीने मुलाला जन्म दिला तेव्हा तिला आधी बाळाचं डोकं दिसलं. त्यामुळे तिनं आपल्या पतीला बोलावलं. तोर्यंत तिने बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीनंतर पतीने बाळाला आणि पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं सांगत काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं.
Follow us

सोफी रात्रीच्यावेळी टॉयलेटला गेली. मात्र, ती टॉयलेटमधून बाहेर निघण्याआधी तिच्या हातात मुल होतं. यावेळी मुलाला जन्म देण्यासाठी सोफीला केवळ 27 सेकंदाचा वेळ लागला.
सोफीने आपल्या मित्रांना मेसेज करुन सांगितलं होतं की तिला चांगलं वाटत नाहीये. मेसेज करुन सोफीने फोन ठेवला आणि लगेचच बाथरुममध्ये केली. तेथे गेल्यावर केवळ 27 सेकंदात सोफीने कोणतीही प्रसुती वेदना न अनुभवता बाळाला जन्म दिला.
बाथरूममध्ये सोफीने मुलाला जन्म दिला तेव्हा तिला आधी बाळाचं डोकं दिसलं. त्यामुळे तिनं आपल्या पतीला बोलावलं. तोर्यंत तिने बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीनंतर पतीने बाळाला आणि पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं सांगत काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं.
सोफी याआधीही दोनदा आई झालेली आहे. मात्र, तिची यावेळची प्रसुती खूप वेगळी होती. तिचं पहिलं बाळ 12 मिनिटांमध्ये जन्मलं होतं असं सोफीने सांगितलंय.