Neeraj Chopra ला वीरेंद्र सेहवाग याच्या हटके स्टाईल शुभेच्छा, ‘फेकायचं तर…’

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं सर्वत्र जोरदार कौतुक होताना दिसत आहे. नीरजने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स Virender Sehwag Virender Sehwag to Neeraj Chopra : चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. याच पार्श्वभूमीवर त्याला सेहवागने हटके स्टाईल शभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Aug 28, 2023 | 10:29 AM
नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 जिंकत पोराने दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. सर्वत्र त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेही त्याचं कौतुक केलं आहे.

1 / 5
'फेकायचं तर असं फेकायचं की चार लोकं बोलली पाहितजेत की काय फेकतो राव', असं म्हणत वीरेंद्र सेहवाग याने आपल्या शैलीत नीरजचं कौतुक केलं आहे. सेहनवागने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

'फेकायचं तर असं फेकायचं की चार लोकं बोलली पाहितजेत की काय फेकतो राव', असं म्हणत वीरेंद्र सेहवाग याने आपल्या शैलीत नीरजचं कौतुक केलं आहे. सेहनवागने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

2 / 5
नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

3 / 5
नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं.

नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं.

4 / 5
 मी सर्व देशवासियांचे आभार मानतो की तुम्ही सगळे रात्रभर जागे राहिलात आणि मला सपोर्ट केलंत. सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करा आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव करा, असं नीरज चोप्रा  गोल्ड मेडल जिंकल्यानंतर म्हणाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द.
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.