एलपीजी गॅस
दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपये आहे. पेटीएमच्या ऑफरमुळे तुम्ही फक्त 191 रुपयात महागडे सिलिंडर खरेदी करू शकता. पेटीएमची ही ऑफर फक्त त्यांच्यासाठी आहे जे पेटीएमकडून प्रथमच गॅस बुक करतील.
सगळ्यात आधी, तुम्ही पेटीएम वर जा आणि Show more क्लिक करा. यानंतर, ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा. यानंतर book a cylinder पर्याय निवडा.
सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात
ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 रोजी संपेल. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.