T20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर मारला होता सिक्स

2011 साली आफ्रीका टीम विरोधात त्याने धमाकेदार खेळी केली होती. त्यावेळी टीम इंडियाचा पराभव निश्चित होता. कारण टीम इंडियाच्या 7 विकेट 98 धावांवर पडल्या होत्या. 70 चेंडूत त्याने 105 धावा त्याने केल्या होत्या.

| Updated on: Nov 17, 2022 | 8:04 AM
टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म गुजरातमधील वडोदरा शहरात  17 नोव्हेंबर 1982 साली झाला आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे. त्याचा जन्म गुजरातमधील वडोदरा शहरात 17 नोव्हेंबर 1982 साली झाला आहे.

1 / 5
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे, पदार्पणात युसूफने तुफान बॅटिंग केल्यामुळे त्याला भारतीय चाहते त्याला कधीचं विसरणार नाहीत. त्याने अनेक मॅचमध्ये चांगली खेळी केली आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे, पदार्पणात युसूफने तुफान बॅटिंग केल्यामुळे त्याला भारतीय चाहते त्याला कधीचं विसरणार नाहीत. त्याने अनेक मॅचमध्ये चांगली खेळी केली आहे.

2 / 5
आयपीएलच्या स्पर्धेत सुद्धा युसूफ पठाणने चांगली खेळी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक लगावले आहे. पुढच्या चार सीजनमध्ये त्याचा तो रेकॉर्ड कायम होता. त्यानंतर ख्रिस गेलने 30 चेंडूत धुवाधार शतक लगावून युसूफचा रेकॉर्ड तोडला.

3 / 5
2007 मध्ये ज्यावेळी युसूफला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी  टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने सिक्स मारुन फलंदाजीला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने गोलंदाजी सुद्धा केली होती.

2007 मध्ये ज्यावेळी युसूफला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने सिक्स मारुन फलंदाजीला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याने गोलंदाजी सुद्धा केली होती.

4 / 5
आयपीएलमध्ये युसूफच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याने 24 एप्रिल 2014 मध्ये कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळताना 15 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये युसूफच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याने 24 एप्रिल 2014 मध्ये कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळताना 15 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.