रायगड विकास प्राधिकरणाच्या कामाचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आढावा

रायगड घेऱ्यातील सर्व गावे किल्ले रायगडास रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.

| Updated on: Mar 03, 2023 | 3:13 PM
रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने रायगडच्या घेऱ्यातील २१ गावांच्या मूलभूत सुविधांचा व प्राधिकरणाच्या वतीने मागील तीन वर्षात झालेल्या विकासकामांचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आढावा घेतला.

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने रायगडच्या घेऱ्यातील २१ गावांच्या मूलभूत सुविधांचा व प्राधिकरणाच्या वतीने मागील तीन वर्षात झालेल्या विकासकामांचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आढावा घेतला.

1 / 6
 पंदेरी, दापोली, मांगरुण, देवघर, पाने, वाघेरी, वारंगी, बावळे, निजामपूर, टकमकवाडी या गावांना भेटी दिल्या.

पंदेरी, दापोली, मांगरुण, देवघर, पाने, वाघेरी, वारंगी, बावळे, निजामपूर, टकमकवाडी या गावांना भेटी दिल्या.

2 / 6
काही गावांमध्ये आजपर्यंत पक्के रस्ते झालेले नव्हते, असा आशय युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिला आहे.

काही गावांमध्ये आजपर्यंत पक्के रस्ते झालेले नव्हते, असा आशय युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिला आहे.

3 / 6
परंतु रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावांत पक्के रस्ते झाले आहेत.

परंतु रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावांत पक्के रस्ते झाले आहेत.

4 / 6
तसेच रायगड घेऱ्यातील सर्व गावे किल्ले रायगडास रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.

तसेच रायगड घेऱ्यातील सर्व गावे किल्ले रायगडास रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.

5 / 6
यातून पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

यातून पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.