World Cup 2023 सेमीफायनलमध्ये हे 4 संघ जाणार, सिक्सर किंग युवराज सिंह याची भविष्यवाणी!
Yuvraj Singh Prediction on World Cup 2023 : भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह याने यंदाच्या वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवणाऱ्या संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. हे चार संघ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आपली जागा करतील असा विश्वास युवराज सिंहने व्यक्त केला आहे.
Most Read Stories