आमिर खान याच्या भाचीचा ग्रीन बिकीनीत हॉट लूक, फोटो पाहून नेटकऱ्यांची साऊथ अभिनेत्रीशी तुलना
अभिनेत्री जैन मेरी खान ही आमिर खानची भाची असून ती चित्रपटांच्या दुनियेत सक्रिय आहे. जैन सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहते. अशातच तिने स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.
नुकतेच आमिर खानची भाची जैन मेरी खानने पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम हॉट दिसत आहे. तसंच तिला पाहून चाहते थेट तिची तुलना पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत करत आहेत. कोणी तिला रश्मिकापेक्षा सुंदर म्हणत आहेत, तर कोणी तिला रश्मिकाची बहीण म्हणत आहेत.
Follow us

अभिनेत्री जैन मेरी खान ही आमिर खानची भाची असून ती चित्रपटांच्या दुनियेत सक्रिय आहे. जैन सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिच्या वाढदिवसानिमित्त ती मैत्रिणींसोबत सहलीला गेली होती.
जैनने पूलमध्ये तिच्या मित्रांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला. यादरम्यान ती अंडरवॉटर फोटोशूट करताना दिसली. तसंच तिने पूलच्या बाजूला बसून वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले आहेत. याशिवाय ती तिच्या आवडत्या पदार्थांचीही मेजवानी घेताना दिसली.
जैनने तिचे हे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘बाय बाय सुंदर पूल. मी लवकरच परत येईन. या पोस्टसह तिने तिची चुलत बहीण आयरा खानलाही टॅग केले आहे.
जैन मेरी खानबद्दल बोलायचे तर ती पांढऱ्या-हिरव्या प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे. जैनच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच जैनच्या लूकवर लोक तिची तुलना थेट पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत करताना दिसत आहेत.