AMC Election 2022: अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 27 मधील आरक्षण बदलामुळे होणार नेतृत्त्वात बदल; उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच
अकोला महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. मागील निवडणुकीत अकोला महानगरपालिकेवर भाजपने बाजी मारली होती, त्यामुळे आताही भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्या येत असले तरी आरक्षणामुळे त्याच्यावर काय परिणाम होणार का हे आता येणाऱ्या निवडणुकीतच ठरणार आहे.
अकोलाः राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच त्याचे पडसाद आता राज्यातील अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 27 मध्येही जाणवू लागले आहे. यामुळे राज्यातील राजकारण ज्या प्रमाणे ढवळून निघाले त्याच प्रमाणे प्रभाग क्र. 27 मध्येही राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तासंघर्षाचे नाट्य सुरु असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची आरक्षण सोडतही जाहीर झाली. त्यामुळे राजकीय पक्षांसह अनेक नेत्यांना आरक्षण सोडतीचा धक्का बसला आहे. अकोला महानगरपालिकेत (Akola Municipal Corporation) मागील वर्षी 80 सदस्यांसाठी 20 प्रभागामध्ये निवडणूक झाली होती, मात्र आता होणारी निवडणुकांमध्ये प्रभाग वाढले असून आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील अनेक लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 27 (Ward 27) मध्ये मागील निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती, आता भाजप आणि शिंदे गट एकत्र आला असलातरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनच्या मविआ (Mahavikas Aghadi) पॅटर्नमुळेही चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा अकोला महानगरपालिकेवर आता कोणाचा झेंडा फडकविणार याक अकोलावाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरक्षणामुळं कुणाला मिळणार संधी
अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 27 मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण गटासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आता या प्रभागामध्ये आगामी निवडणुकीसाठी प्रचंड चुरस लागली आहे. आगामी निवडणुकीत या प्रभागावर कोणाच प्रभाव राहणार ते आता येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |
वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत
अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27 मध्ये सोमठाणा, अकोले खुर्द, कमला नेहरू नगर, सिद्धार्थवाडी, यशवंत नगर, गंगानगर, मोहरा कॉलनी, तथागत नगर, शिवसेना, वसाहतीचा काही भाग हमजा प्लॉट भाग मोडकेवाडी हा परिसर येतो. या प्रभागामध्ये उत्तर भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पासून उत्तरेकडे आबाराव भीम ओलांडून शिवसेना वसाहतीमधील पुरुषोत्तम रावणकर यांच्या घरापर्यंत तिथून पुढे पुरुषोत्तम रावणकर यांच्या घरामागील सेवा गल्लीने पूर्वेकडे संजय किराणापर्यंत व तिथून पुढे संजय किराणाचे पूर्वेकडील रस्त्याने संदीप उबाळे यांच्या घरापर्यंत तिथून पुढे उबाळे यांच्या घराच्या उत्तरेकडील रस्त्याने पूर्वस दत्त चौक, जय भोले किराणापर्यंत तिथून पुढे दक्षिणेस रस्त्याने वामन तुळशीराम तिडके यांच्या घरापर्यंत आहे. तिथून पुढे सर्व रस्त्याने दुर्गामाता मंदिर दुर्गा चौकपर्यंत तिथून पुढे उत्तरेस शिवसेना वसाहत रस्त्याने गजानन रामसिंग डाबेराव यांच्या घरापर्यंत आहे.
तिथून पुढे दाबेरांच्या घराच्या उत्तरेकडे रस्त्याने पूर्वेस सतीश देशमुख यांच्या घरापर्यंत शाखेरखान जहांगीरखान यांच्या घरापर्यंत आहे. तिथून पुढे शकीर खान जहांगीर खान यांच्या घराच्या दक्षिणेकडील रस्त्याने पूर्वेकडेल डॉक्टर वसीम रिझवी यांच्या दवाखान्यापर्यंत हरिहर पेठ रोडपर्यंत तिथून पुढे याच रस्त्याने दक्षिणेकडे रौनक स्टील अँड सिमेंट पर्यंत आहे. त्यानंतर दुकानाच्या दक्षिणेकडे रस्त्याने पूर्वेकडे हाकी मुद्देन अलीम हुसेन यांच्या घरापर्यंत तिथून पुढे हकीम उद्दीन अलीम हुसेन यांच्या पूर्वेकडील रस्त्याने जय हनुमान कुलर्स दुकानापर्यंत तिथून पुढे पूर्वेकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मौना नदीच्या संघापर्यंत आहे तर पूर्व भागात मोरणा नदी व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या सणापर्यंत दक्षिणेकडे मोडा नदीच्या तीराने गाव सोमठाणाची उत्तर हद्दीच्या संगमापर्यंत व पुढे मोरणा नदीच्या सोमठाण्याच्या पूर्वहदीच्या सन्मापर्यंत तर पश्चिमेकडील सोमठाणाच्या दक्षिण हातीने सोमठाण्याच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यापर्यंत आहे गावठाणाच्या दक्षिण व पूर्व कोपऱ्यापासून सोमठाणाचे दक्षिण हद्दीने पश्चिमेकडे सोमठाणाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |