Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022, ward 3 : वॉर्ड क्रमांक 3 मधील इच्छूकांची गर्दी वाढली, भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता

सौ. वंदना प्रदिप मडघे या मागच्या वर्षापासून तिथं नगरसेवक होत्या. त्या त्यांची चांगली टर्म गेल्याची सांगत आहेत. तर विरोधक काम केले नसल्याची ओरड करीत आहेत. त्यामुळे होणारी निवडणुक अत्यंत चुरशीची होईल

ARMC Election 2022, ward 3 : वॉर्ड क्रमांक 3 मधील इच्छूकांची गर्दी वाढली, भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता
Amaravati MNP Ward 03Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:17 PM

अमरावती – राज्यातल्या महापालिका निवडणुकीच्या (ARMC Election 2022) अनुशंगाने बैठका घ्यायला सुरुवात झाली. अनेक नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात जाऊन आत्तापासून पालिकेच्या कामाबाबत आणि इतर गोष्टीची माहिती घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यात पालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बैठकांना वेग आला आहे. अमरावती (Amravati) महापालिकेमध्ये मागच्या पाच वर्षांत भाजपाचा महापौर होता. परंतु सध्या तिथं अनेक इच्छूक उमेदवारांची यादी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर भाजपचा (BJP) उमेदवार पुन्हा निवडून येण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीनंतर चित्र काय असेल हे पाहावं लागेल. सौ. वंदना प्रदिप मडघे या मागच्या वर्षापासून तिथं नगरसेवक होत्या. त्या त्यांची चांगली टर्म गेल्याची सांगत आहेत. तर विरोधक काम केले नसल्याची ओरड करीत आहेत. त्यामुळे होणारी निवडणुक अत्यंत चुरशीची होईल

लोकसंख्या

एकूण – 18885

अ. जा. -1914

हे सुद्धा वाचा

अ. ज – 493

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

पश्चिम- इर्विन चौकापासून उत्तरेस मोर्शी रोडेने मनपा हद्द व मोर्शी रोड जंक्शन पर्यंत…श्री संत गाडगेबाबा व्याप्ती- राधा नगर, गाडगे नगर, राठी नगर, विनायक नगर, अप्पू कॉलनी, महालक्ष्मी नगर, कु-हे ले-आऊट, संमत्ती कॉलनी, परमसौरम कॉलनी इ.

उत्तर- शेगाव रहाटगांव रोडवरील नाला जंक्शन पासून म्हणजेच डिसेन्ट कंस्ट्रक्शन अपार्टमेंन्ट पासून | नाल्यानाल्याने दक्षिणेस श्री हेमंत वनवे यांचे घरापर्यंत तेथून ईशान्य दिशेने खुल्या भूखंडापर्यंत तेथून पूर्वेस सडकेने श्री. चंद्रकांत वानखडे यांचे घरापर्यंत तेथून दक्षिणेस सडकेने चौकापर्यंत तेथून पश्चिमेस सडकेने रामकृष्ण अपार्टमेन्ट पर्यंत तेथून दक्षिणेस सडकेने पंजाबराव कृषी विद्यालयाच्या ईशान्य कोप-यापर्यंत तेथून दक्षिणेस मोर्शी रोडवरील एम.एस.ई.डी.सी.एल. पावर हाऊसपर्यंत.

पूर्व – मोर्शी रोडवरील एम. एस.ई.डी. सी. एल. पावर हाऊसपासून दक्षिणेस मुख्य सडकेने पंचवटी चौकापर्यंत.

दक्षिण – पंचवटी चौकापासून पश्चिमेस मुख्य सडकेने शेगावनाका चौकापर्यंत

पश्चिम – शेगावनाका चौकापासून शेंगाव रहाटगांव मुख्य सहये होगाव रहाटगांव रोडवरील नाला जंक्शनपर्यंत म्हणजेच डिसेन्ट कंस्ट्रक्शन अपार्टमेंन्ट यंत

वॉर्डचे नाव श्री संत गाडगेबाबा आरक्षण

3 – (अ) सर्वसाधारण महिला 3 – (ब) सर्वसाधारण महिला 3 – (क) सर्वसाधारण

सदस्य संख्या आणि आरक्षणाची परिगणना

1 महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या :- 6,47,057 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

2 अनुसुचित जातीची लोकसंख्या :- 1,11,435 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3 अनुसूचित जमातीची लोकसंख्या :- 15,955 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 4 निवडून येणाऱ्या महापालिका सदस्यांची संख्या :- 98

3 – (अ)

पक्षउमेदवार विजयी
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
शिवसेना
भाजप
मनसे
इतर

3 – (ब)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

3 – (क)

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...