ARMC Election 2022: अमरावतीत आरक्षणाची सोडत झाली, आता प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची, प्रभाग 26 चं चित्र काय राहणार?

प्रभाग 26 किरणनगरमध्ये अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण आणि क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ARMC Election 2022: अमरावतीत आरक्षणाची सोडत झाली, आता प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची, प्रभाग 26 चं चित्र काय राहणार?
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:41 AM

अमरावती : केंद्र, राज्य आणि अमरावती महापालिकेतही भाजपचाच (BJP) झेंडा फडकत आहे. महापालिकेतील नगरसेवकांची (corporator) संख्या 98 राहणार आहे. अनुसूचित जातीसाठी 17, तर अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 49 जागा राखीव राहणार आहेत. अमरावती महापालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभागांत तीन सदस्य राहणार आहेत. एक प्रभाग दोन सदस्यीय राहणार आहे. यंदा राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला. महापालिका निवडणुकीत काय होते, हे पाहावे लागेल. आरक्षणाची (reservation) सोडत झाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती, निवडणूक कार्यक्रम केव्हा जाहीर होतो याची.

प्रभाग 26 चं मतदारसंख्या व व्याप्ती

अमरावती महानगरपालिकेत आधी 21 प्रभाग होते. आता 33 प्रभाग झाले आहेत. 16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार प्रभाग 26 ची मतदारांची संख्या 18 हजार 533 आहे. प्रभाग 26 हा किरणनगर भागात येतो. या भागाची व्याप्ती कल्याणनगर, बालाजीनगर, मोतीनगर, प्रसाद कॉलनी, किरण नगर, भगवानगर, हडाणे नगर, पूजा कॉलनी, जलारामनगर, आयुर्वेदक कॉलेज परिसर, दीपनगर, वनश्री कॉलनी, जयंत कॉलनी, भारतीय कॉलनी हा भाग प्रभाग 26 मध्ये येतो.

प्रभाग 26 चं आरक्षणाचं गणित काय

अमरावती शहराची लोकसंख्या 6 लाख 47 हजार 57 आहे. त्यापैकी अनुसूचीत जातीची एक लाख 11 हजार 435 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 आहे. प्रभाग 26 ची लोकसंख्या 19 हजार 890 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 1 हजार 385 तर, अनुसूचित जमातीची 560 आहे. प्रभाग 26 किरणनगरमध्ये अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण आणि क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अमरावती प्रभाग 26 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती प्रभाग 26 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती प्रभाग 26 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.