AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2014 ला कोण किती मतांच्या फरकाने जिंकलं होतं?

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

2014 ला कोण किती मतांच्या फरकाने जिंकलं होतं?
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 8:42 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

2014 ला कुणाचा किती फरकाने विजय?

मतदारसंघ – उमेदवार – फरक

अहमदनगर – दिलीप गांधी – 209122

अकोला – संजय धोत्रे – 203116

अमरावती – आनंदराव अडसूळ 137932

औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – 162000

बारामती – सुप्रिया सुळे – 69719

बीड – गोपीनाथ मुंडे – 136454 (पोटनिवडणूक – प्रीतम मुंडे – 6,96,321)

भंडारा-गोंदिया – नाना पटोले – 149254

भिवंडी – कपिल पाटील – 109450

बुलडाणा – प्रतापराव जाधव – 159579

चंद्रपूर – हंसराज अहिर – 236269

धुळे – सुभाष भामरे – 130723

दिंडोरी – हरीश्चंद्र चव्हाण – 247619

गडचिरोली – अशोक नेते – 236870

हातकणंगले – राजू शेट्टी – 177810

हिंगोली – राजीव सातव – 1632

जळगाव – एटी नाना पाटील – 383525

जालना – रावसाहेब दानवे – 206798

कल्याण – श्रीकांत शिंदे – 250749

कोल्हापूर – धनंजय महाडिक – 33259

लातूर – सुनील गायकवाड – 253395

माढा- विजयसिंह मोहिते पाटील – 25344

मावळ – श्रीरंग बारणे – 157397

दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – 128564

उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी – 446582

उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन – 186771

ईशान्य मुंबई – किरीट सोमय्या – 317122

उत्तर पश्चिम मुंबई – गजानन कीर्तीकर – 183028

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – 138180

नागपूर – नितीन गडकरी – 284848

नांदेड – अशोक चव्हाण – 81455

नंदुरबार – हिना गावित – 106905

नाशिक – हेमंत गोडसे – 187336

उस्मानाबाद – रवींद्र गायकवाड – 234325

पालघर – चिंतामण वनगा – 239520

परभणी – संजय जाधव – 127155

पुणे – अनिल शिरोळे – 315769

रायगड – अनंत गीते – 2110

रामटेक – कृपाल तुमाने – 175791

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत – 150051

रावेर – रक्षा खडसे – 318068

सांगली – संजय काका पाटील – 239292

सातारा – उदयनराजे भोसले – 366594

शिर्डी – सदाशिव लोखंडे – 199922

शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील – 301814

सोलापूर – शरद बनसोडे – 149674

ठाणे – राजन विचारे – 281299

वर्धा – रामदास तडस – 215783

यवतमाळ-वाशिम – भावना गवळी – 93816

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.