Vinayak Mete: विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला? देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला…

Devendra Fadnavis: विनायक मेटे यांचं 14 ऑगस्टला निधन झालं. त्यांचा अपघात नेमका कसा झाला. याविषयी अनेक शंका उपस्थित केले जात आहेत. अश्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

Vinayak Mete: विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला? देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला...
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 11:57 AM

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vianayak Mete) यांचं 14 ऑगस्टला निधन झालं. त्यांचा अपघात नेमका कसा झाला. याविषयी अनेक शंका उपस्थित केले जात आहेत. अश्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. अपघात झाल्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने 112 नंबरला फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही टनेलच्या अलिकडे आहोत. मग पोलीस तिथे पोहोचले पण टनेलच्या जवळ त्यांची गाडी नव्हते. पुढे एक-दीड किलोमीटर गेले तरी ती गाडी सापडली नाही. मग रायगड पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे रायगड पोलिसांनी तिथं गेले. ड्रायव्हरला व्यवस्थित सांगता आलं नाही. पण ते टनेलच्या खूप पुढे होते. तेवढ्यात ही माहिती आयआरबीला समजली. माहिती मिळताच ते सात मिनिटात तिथे पोहोचले. त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले पण पोहोचेपर्यंत मेटे यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

मेटेंच्या अपघातावर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी अनके सामाजिक नेत्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यांच्या पत्नी माझ्याशी बोलले अनेक गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. एकूणच घटना पाहिली तर साधारण असं लक्षात येतं की शेवटच्या लेन मधून जाणाऱ्या ट्रॉलरमधला लेनमधून गेला ते अतिशय चुकीचं होतं. ट्रॉलर जो आहे त्याने लेन बदली. त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळाली नाही. अखेर मेटेंच्या ड्रायव्हर ला तिसऱ्या लेन मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता पण ते सोमोरील गाड्यांमुळे जमले नाही. थोडीशी जागा होती त्यातून काढून ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला ते अतिशय चुकीचे जजमेन्ट होते कारण तेवढी जागा नव्हती. ड्रायव्हर बसलेली जागा नाहीतर बॉडी गार्ड आणि मेटे साहेब जिकडे बसले होते तिकडे जबर धक्का लागला थेट जबर डॅश लागली त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचे बहुधा जागेवरच निधन झाले असावं, असं फडणवीस म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

112 या क्रमांकावर फोन गेल्यानंतर जिथे अपघात झाला तिथलं लोकेशन गेलं पाहिजे. पत्ता सांगितला जातो. पण त्याचं लोकेशनही अपघात जायला हवं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.