उद्धव ठाकरेंना धर्मगुरूंना न भेटता मुल्ला-मौलानांचे पाय चाटायचे आहेत, भाजपा आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

"संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पाळीव कुत्रा आहे. त्याला टॉमी म्हणतात. कुत्रा तरी निष्ठावंत असतो, संजय राऊत साप आहे एक दिवस हे त्यांना कळेल" अशा शब्दात भाजपा आमदाराने टीका केली.

उद्धव ठाकरेंना धर्मगुरूंना न भेटता मुल्ला-मौलानांचे पाय चाटायचे आहेत, भाजपा आमदाराच वादग्रस्त वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 2:50 PM

“सदाभाऊनी केलेल्या वक्तव्याच आम्ही समर्थन करत नाही. पण संस्कृतीचे धडे स्वतःच्या मालकाला कधी दिले आहेत का?. मुख्यमंत्री असताना राणे साहेबांना जेवणावरून उठवण्याचे पाप केले होते, तेव्हा तुला संस्कृती आणि संस्कार दिसलें नाहीत का?. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नातवावर टीका केली, तेव्हा परंपरा दिसली नाही, मग कुठल्या तोंडाने तुम्ही बोलता. उद्धव ठाकरेला कोणावरही बोलण्याची मुभा दिली आहे का?. उद्धव ठाकरे काही बोलला की ठाकरी भाषा आणि दुसरे कोण बोलले की संस्कार?” अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. “सदाभाऊ खोत यांनी माफी मागितली, तशी उद्धव ठाकरेला मागायला सांगं. तू एका महिलेला शिव्या घातल्या ती पण संस्कृती नाही” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“उबाठा मुस्लिम लीगची बी टीम झालीय. त्यांना हिंदूंची मते नको आहेत. त्यांना सर तनसे जुदा बोलणारे, अल्ला हू अकबर बोलून हिरवा गुलाल उडवणारे हवे आहेत. आमच्या धर्मगुरू आणि महंतांना न भेटता मुल्लांचे आणि मौलानाचे पाय चाटायचे आहेत” अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. “योगी आदित्यनाथ यांनी योग्य सल्ला दिला आहे. हे जिहादी हृदय सम्राट महाविकासवाले हिरवे साप एकत्र आले आहेत. त्यांना हिंदू समजला बाटायच आणि आणि काटायचं आहे” असं नितेश राणे म्हणाले.

‘संजय राजाराम राऊतला टॉमी म्हणतात’

“काँग्रेस ही मुस्लिम लीगची बी टीम आहे. हिंदुंना जाती-जाती मध्ये वाटून इस्लाम राज्य बनवायचं आहे. त्याची सुपारी राहुल गांधींनी घेतली आहे. मुस्लिम समाजातील जातींबाबत राहुल गांधींनी कधी आरक्षण मागितलं नाही. आमच्या देशातील हिंदुंमध्ये फूट पाडणारा सर्वात मोठा एजंट राहुल गांधी आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “प्रत्येक मशिदीमध्ये आता फतवे निघत आहेत. आतां हिंदू समाजाने एकत्र यावं. अन्यथा घरावर भगवा झेंडा फडकवता येणार नाही. हिंदुंनी धर्म रक्षणासाठी मतदान करावं” असं नितेश राणे म्हणाले. “भास्कर जाधव कोकणाला लागलेला कलंक आहे. संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पाळीव कुत्रा आहे. त्याला टॉमी म्हणतात. कुत्रा तरी निष्ठावंत असतो, संजय राऊत साप आहे एक दिवस हे त्यांना कळेल” अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.