Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी पक्षादेश पाळणार-मुक्ता टिळक

Maharashtra Vidhan Parishad Election : भाजप आमदार मुक्ता टिळक विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक भाजपचं जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

Maharashtra MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी पक्षादेश पाळणार-मुक्ता टिळक
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:50 AM

मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक (Legislative Council Elections) भाजपचं (BJP) जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. “आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली आहे. भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी जात आहे”, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.

मुक्ता टिळक म्हणाल्या…

“आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली आहे. भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी जात आहे”, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

टिळक मुंबईकडे रवाना

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. विधान परिषदेची निवडणूक होतेय. यात मदतान करण्यासाठी मुक्ता टिळक पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या आहेत.

लक्ष्मण जगताप थोड्याच वेळात निघणार

भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे थोड्याच वेळात मुंबईला येण्यासाठी रवाना होणार आहे. विधान परिषदेसाठी एक-एक मत महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मतांची जुळवाजुळव केली आहे. आपले सगळे आमदार मतदानासाठी हजर राहतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्यसभा निवडणूक टिळक- जगताप

नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. राज्यसभेच्या मतदानावेळी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप आजारी असतानादेखील ते हजर होते. याची खूप चर्चा झाली.

आज सोनियाचा दिनू

सर्वच राजकीय पक्षांसाठी आज सोनियाचा दिनू आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यसभा निवडणुकीमनंतर आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. अश्यात कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा आहेत.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.