हसन मुश्रीफ यांच्या नावात राम दाखवल्याने भाजप नेते समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाद सुरू झाला आहे
मी माझ्या कार्यकर्त्यांना समय राखण्याचे आवाहन केलं आहे अन्यथा ते आमच्या पासंगाला देखील पुरणार नाहीत असं देखील दम मुश्रीफ यांनी दिलाय.
गेल्या 50 वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे असा सवाल देखील केला.
तर मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.