BMC election 2022 : राज्यात शिंदेगटाचं वादळ, मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांना गड राखता येणार?

Kishori Pedanekar : किशोरी पेडणेकरांच्या प्रभागाची राजकीय गणितं काय?

BMC election 2022 : राज्यात शिंदेगटाचं वादळ, मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांना गड राखता येणार?
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:51 AM

मुंबई : मुंबई राज्याची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी… याच मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC election 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व आहे. राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत काय होणार याकडे राज्यासह देशाचं लत्र लागलं आहे. मुंबईची लोकसंख्या 3,085,411 एवढी आहे. मुंबईतील एकूण मतदार संख्या 94 लाख 96 हजार 605 एवढी आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 आहे. आता ही संख्या वाढून 236 करण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीसाठी 15 वॉर्ड तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी 109 वॉर्ड आरक्षित आहेत. सध्या मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Election) शिवसेनेची सत्ता आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) या मुंबई महापालिकेच्या महापौर तर इक्बाल सिंह चहल हे महापालिकेचे आयुक्त आहेत.

सध्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. प्रभाग क्रमांक 200 हा महापौर किशोर पेडणेकरांचा वॉर्ड आहे. 2017 ला त्या 11229 मतं घेत निवडून आल्या. शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना त्या आपल्या खास शैलीत उत्तरं देत परतवून लावतात. यंदा त्यांना आपला गड राखता येणार का? याविषयी चर्चा होतेय. त्यांच्या प्रभागाची आता काय स्थिती आहे. तिथली राजकीय गणितं काय आहेत? पाहुयात…

व्याप्ती

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 199 चा विस्तार प्रभादेवी परिसरात आहे. वरळी कोळीवाडा, वरळी स्पोर्ट्स क्लब, महाराष्ट्र रायफल असोसिएशन, ग्रीन लॉन स्कूल, आयएनएस तारा या भागात या प्रभागाचा विस्तार आहे.

हे सुद्धा वाचा

आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

2017 चा निकाल

पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
राष्ट्रवादी
भाजप
काँग्रेस
मनसे
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.