BMC election 2022 : Ward 206 Cotton Green | कॉटन ग्रीनमधून शिवसेनेचा उमेदवार गड राखणार काय? काय असेल वॉर्ड 206 चं गणित?

शिवसेनेच्या सचिन पडवळ यांना 7 हजार 225 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चेतन रमेश पेडणेकर यांना 1 हजार 440 मतं मिळाली. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे नील नंदकुमार शिवडीकर यांना 637 मतं मिळाली. नोटाला 186 मतं मिळाली.

BMC election 2022 : Ward 206 Cotton Green | कॉटन ग्रीनमधून शिवसेनेचा उमेदवार गड राखणार काय? काय असेल वॉर्ड 206 चं गणित?
कॉटन ग्रीनमधून शिवसेनेचा उमेदवार गड राखणार काय?
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 8:19 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) तयारीला सारे राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं उभेच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानं चित्र स्पष्ट झालंय. काही नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यानं त्यांना दुसरीकडं मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण ( Reservation) आहे त्या ठिकाणी उभेच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याल तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 206 मधून म्हणजे कॉटन ग्रीनमधून शिवसेनेचे (Shiv Sena) सचिन देवदास पडवळ हे निवडून आले. यावेळी आरक्षणामुळं गणित बिघडलं आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017 च्या निवडणुकीत काय झालं

वॉर्ड क्रमांक 206 मधून शिवसेनेचे सचिन देवदास पडवळ हे निवडून आले. काँग्रेस आणि शिवसेना यांची अटीतटीची निवडणूक झाली होती. 20 हजार 568 मतं वैध ठरली होती. भारतीय जनता पक्षाचे विजय लक्ष्मण म्हात्रे यांना 2 हजार 602 मतं मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामवचन सिताराम मुराई यांना 6 हजार 262 मतं मिळाली. शिवसेनेच्या सचिन पडवळ यांना 7 हजार 225 मतं मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चेतन रमेश पेडणेकर यांना 1 हजार 440 मतं मिळाली. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे नील नंदकुमार शिवडीकर यांना 637 मतं मिळाली. नोटाला 186 मतं मिळाली.

लोकसंख्या आणि भाग कोणता?

2011 च्या जनगणनेनुसार, वॉर्ड क्रमांक 206 ची लोकसंख्या 47 हजार 232 होती. त्यापैकी 7 हजार 868 अनुसूचित जातीची, तर 329 लोकसंख्या अनुसुचित जमातीची होती. वॉर्ड क्रमांक 206 मध्ये सेवरी फोर्ट, ब्रीक बंदर, भीमनगर, तिळकनगर पोलीस स्टेशन, कॉटन ग्रीन या भागांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.