Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदेंचा भुजबळांना दणका, जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भुजबळांना दणका

Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदेंचा भुजबळांना दणका, जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 12:52 PM

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विरोधकांच्या कामावर नव्या सरकारकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते.

भुजबळांना दणका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते.

हे सुद्धा वाचा

एकीकडे राज्यात नवं सरकार सरकार स्थापन झालं आहे. अद्याप मंत्रीविस्तार होणं बाकी आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. शिवसेनेकडून राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मविआकडून आणखी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. अश्यात आता विरोधी पक्षनेता कोण असेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. यासाठी छगन भुजबळ विरोधी पक्षनेते पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.