Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन, कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय

| Updated on: Nov 03, 2021 | 4:57 PM

Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE Counting and Updates: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली.

Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन, कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय
कलाबेन डेलकर महेश गावित

सिल्वासा: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित (Mahesh Gavit) आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांच्यात तिरंगी लढत झाली. पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलंय. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला. दादरा नगर हवेलीच्या जनतेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार  834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला आहे.

Dadra and Nagar Haveli Lok Sabha constituency by poll counting live updates Kalaben alias Kalavati Delkar Mahesh Gavit shivsena bjp in marathi

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Nov 2021 03:44 PM (IST)

    Mandi LS bypolls live update: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय, भाजपला धक्का

    Mandi LS bypolls live update: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या कौशल ठाकूर यांना पराभूत केलं आहे.

  • 02 Nov 2021 03:10 PM (IST)

    मोदी शाहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

    मोदी शाहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

    दादरा नगर हवेलीच्या जनतेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार  834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला आहे.

  • 02 Nov 2021 02:05 PM (IST)

    Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 47 हजार 437 मतांनी आघाडीवर

  • 02 Nov 2021 01:16 PM (IST)

    Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: कलाबेन डेलकर यांची जोरदार बॅटिंग, 29 हजार 837 मतांनी आघाडीवर

  • 02 Nov 2021 12:42 PM (IST)

    Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 19 हजार 882 मतांनी आघाडीवर

  • 02 Nov 2021 12:17 PM (IST)

    Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 15 हजार 315 मतांनी आघाडीवर

    दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 15 हजार 315 मतांनी आघाडीवर

  • 02 Nov 2021 11:36 AM (IST)

    Mandi LS bypolls live update: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर

    Mandi LS bypolls live Update: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांना 2 लाख 56 हजार 722 तर भाजपच्या कौशल ठाकूर यांना 2,48,542 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत सुरु आहे.

  • 02 Nov 2021 11:08 AM (IST)

    Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम, राऊत म्हणतात, ‘आमचा विजय निश्चित’

    शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम,

    संजय राऊत म्हणतात, ‘आमचा विजय निश्चित’

  • 02 Nov 2021 10:42 AM (IST)

    Dadra Nagar Haveli by Poll: कलाबेन डेलकर 6307 मतांनी आघाडीवर

    Dadra Nagar Haveli by Poll: दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 26 हजार 076 तर भाजपच्या महेश गावित यांना 19769 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 1153 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 10:34 AM (IST)

    Dadra Nagar Haveli by Poll: कलाबेन डेलकर 6250 मतांनी आघाडीवर

    Dadra Nagar Haveli by Poll: दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 22 हजार 851 तर भाजपच्या महेश गावित यांना 16601 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 958 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 10:33 AM (IST)

    Khandwa by Polls counting: भाजपचे ज्ञानेश्वर पाटील आघाडीवर

    Khandwa by Polls counting: मध्य प्रदेशाती खांडवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर पाटील यांना 67179 मतं तर काँग्रेसच्या राजनारायणसिंह पुर्णी यांना 56623 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 10:32 AM (IST)

    Dadra Nagar Haveli by Poll: कुणाला किती मतं?

    Dadra Nagar Haveli by Poll: दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 18 हजार 992 तर भाजपच्या महेश गावित यांना 13486 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 747 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 10:07 AM (IST)

    Dadra Nagar Haveli by Poll: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम

    दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 18 हजार 992 तर भाजपच्या महेश गावित यांना 13486 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 747 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 09:58 AM (IST)

    LS By Poll Counting : दादरा नगर हवेलीत शिवसेना, मध्य प्रदेशच्या खांडवामध्ये भाजप तर हिमाचलच्या मंडीमध्ये काँग्रेस आघाडीवर

    LS By Poll Counting : दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, मध्य प्रदेशच्या खांडवामध्ये भाजप तर हिमाचलच्या मंडीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मंडीमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांना 99032 तर भाजपच्या कौशल ठाकूर यांना 98 हजार 46 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 09:41 AM (IST)

    Dadra and nagar haveli counting : दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर

    Dadra and nagar haveli counting : दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर आघाडीवर आहेत. दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 12 हजार 268 तर भाजपच्या महेश गावित यांना 7418 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 447 मतं मिळाली आहेत.

  • 02 Nov 2021 08:39 AM (IST)

    3 लोकसभा तर 29 विधानसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर होणार

    30 ऑक्टोबरला 3 लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशातील खंडवा या जागांवर मतदान झालं. तर, देशभरातील विधानसभेच्या 29 जागांवर पोटनिवडणूक पार पडली. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय.

  • 02 Nov 2021 08:35 AM (IST)

    केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारातील सहभागानं निवडणुकीत रंगत

    पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलंय. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.

  • 02 Nov 2021 08:32 AM (IST)

    दादरा नगर हवेलीत तिरंगी लढत

    शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित (Mahesh Gavit) आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांच्यात तिरंगी लढत झाली.

  • 02 Nov 2021 08:31 AM (IST)

    शिवसेना दादरा नगर हवेलीत खातं उघडणार

    दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली.

Published On - Nov 02,2021 8:25 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.