कॅशियर म्हणून जॉईन व्हा, VP च्या पोस्टपर्यंत पोहोचू शकता, अट एकच, नेटकऱ्याची कमेंट, अमृता फडणवीस भडकल्या

संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. | Amruta Fadnavis

कॅशियर म्हणून जॉईन व्हा, VP च्या पोस्टपर्यंत पोहोचू शकता, अट एकच, नेटकऱ्याची कमेंट, अमृता फडणवीस भडकल्या
अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:47 PM

मुंबई: एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे अमृता फडणवीस या चांगल्याच संतापल्या आहेत. याप्रकरणी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी थेट मुंबई पोलिसांचीच मदत मागितली आहे. अमृता यांनी या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Amruta Fadnavis get angry over comment about on twitter about her job in Axis bank)

एका युजरने अमृता फडणवीस यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील नोकरीविषयी ट्विटरवर एक टिप्पणी केली होती. मित्रांनो अ‍ॅक्सिस बँकेत चांगलाच स्कोप आहे. तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करुन थेट बँकेचे मॅनेजर अगदी उपाध्यक्ष (VP) होऊ शकता, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. संबंधित युजरचा रोख अमृता फडणवीस यांच्या दिशेने होता.

Axis bank: ए भाई जगताप, मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय; अमृता फडणवीसांचा पलटवार

त्यानंतर संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. हा बघा महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा. स्वत:च्या पायांवर उभे असलेल्या आणि एखाद्या संस्थेत अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या महिलेला लक्ष्य केले जाते. पुरुषांशी तुलना करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो. अशाप्रकारची अनेक ट्विटस पोस्ट केली जातात. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी. तुम्ही कोणत्याही दबावाखाली नसाल, अशी आशा करते, असे अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही? अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंवर ट्विट

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..

तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…

(Amruta Fadnavis get angry over comment about on twitter about her job in Axis bank)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.