ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात भगदाड, कोणत्या ठिकाणाहून किती आमदार फुटले? इथे पहा शिंदेसेनेची लीस्ट!

Eknath Shinde यांनी अख्खी आमदारांची फौजच स्वतःसोबत घेतल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रर जिल्ह्या-जिल्ह्यात विखुरलेल्या शिवसैनिक आमदारांची ही फौज पुढील काही तासात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार उलथवून टाकेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात भगदाड, कोणत्या ठिकाणाहून किती आमदार फुटले? इथे पहा शिंदेसेनेची लीस्ट!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:38 AM

मुंबईः ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अख्खी आमदारांची फौजच स्वतःसोबत घेतल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रर जिल्ह्या-जिल्ह्यात विखुरलेल्या शिवसैनिक आमदारांची ही फौज पुढील काही तासात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार उलथवून टाकेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गायब असलेले एकनाथ शिंदे आणि आमदारांना मागमूस काढण्यासाठी शिवसेनेची धावपळ होत आहे तर इकडे एकनाथ शिंदे नवी शिवसेना (ShivSena) स्थापन करण्यासाठी सज्ज आहेत,असं बोललं जातंय. खुद्द एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्यात आहेत, त्या ठाण्यापासून, मुंबई, रायगड, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आदी जिल्ह्यांतून फोडलेले आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले असून ही फौज पुढील रणनीती आखण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहुयात शिंदेंच्या सेनेतील आमदारांनी नावं..

कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले?

ठाणे जिल्हा (7 आमदार)

  • एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
  • प्रताप सरनाईक- माजिवाडा
  • विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
  • शांताराम मोरे-भिवंडी
  • बालाजी किणीकर-अंबरनाथ
  • गीता जैन-मिरा भाईंदर
  • प्रकाश सुर्वे-मागाठाणे

औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)

  • अब्दुल सत्तार-सिल्लोड
  • संदीपान भुमरे-पैठण
  • संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
  • रमेश बोरणारे-वैजापूर
  • प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
  • उदयसिंह राजपूत-कन्नड

रायगड जिल्हा (3 आमदार)

  • महेंद्र दळवी-अलिबाग
  • महेंद्र थोरवे-कर्जत
  • भरत गोगावले-महाड

सातारा जिल्हा (2 आमदार)

  • शंभूराज देसाई-पाटण
  • महेश शिंदे-कोरेगाव

सांगली जिल्हा (1 आमदार)

  • अनिल बाबर-खानापूर

कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)

  • प्रकाश आबिटकर-राधानगरी

सोलापूर जिल्हा (1 आमदार)

  • शहाजीबापू पाटील-सांगोला

बुलढाणा जिल्हा (2 आमदार)

  • संजय गायकवाड-बुलढाणा
  • संजय रायमुलकर-मेहकर

अकोला जिल्हा (1 आमदार)

  • नितीन देशमुख-बाळापूर

नांदेड जिल्हा (1 आमदार)

  • बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर

पालघर जिल्हा (1 आमदार)

  • श्रीनिवास वनगा-पालघर

नाशिक जिल्हा (1 आमदार)

  • सुहास कांदे-नांदगाव

अमरावती जिल्हा (2 आमदार)

  • बच्चू कडू- अचलपूर
  • राजकुमार पटेल-मेळघाट

मुंबई (1 आमदार)

  • यामिनी जाधव-भायखळा

भंडारा जिल्हा (1 आमदार)

  • नरेंद्र भोंडेकर-भंडारा

जळगाव जिल्हा ( 3 आमदार)

  • किशोर पाटील-पाचोरा
  • चिमणराव पाटील-पारोळा
  • लता सोनवणे-चोपडा

उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)

  • ज्ञानराज चौगुले-उमरगा
  • तानाजी सावंत-भूम परांडा
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.