AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन भारतवर्ष’चा दणका, तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस

वर्धा : टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ (Operation Bharatvarsh) अंतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. ‘ऑपरेशन भारतवर्ष’च्या स्टिंगमध्ये रामदास तडस यांचे बिंग फुटल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगानेही नोटीस पाठवली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 25 कोटी रुपये खर्च करणार आणि डमी उमेदवारासाठी 4 कोटी रुपये खर्च करणार, या दोन […]

'ऑपरेशन भारतवर्ष'चा दणका, तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

वर्धा : टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ (Operation Bharatvarsh) अंतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. ‘ऑपरेशन भारतवर्ष’च्या स्टिंगमध्ये रामदास तडस यांचे बिंग फुटल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगानेही नोटीस पाठवली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 25 कोटी रुपये खर्च करणार आणि डमी उमेदवारासाठी 4 कोटी रुपये खर्च करणार, या दोन दाव्यांबाबत येत्या 24 तासात निवडणूक आयोगाने भाजप खासदार रामदास तडस यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.

भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश :

  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन – रामदास तडस
  • डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले – रामदास तडस
  • पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मी तयार – रामदास तडस
  • निवडणुकीसाठी 5 कोटी मिळाले – रामदास तडस
  • पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात – रामदास तडस
  • नोटाबंदीचा काळ्या पैशावर कसलाही फरक पडला नाही – रामदास तडस

रामदास तडस कोण आहेत?

रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 साली रामदास तडस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली वर्धा लोकसभा निवडणूक तडस यांनी भाजपमधून लढवली आणि विजयी झाले. वर्ध्यातील देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात परिवहन महामंडळात तडस संचालक होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, त्यांची केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

VIDEO : खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश, पाहा स्टिंग ऑपरेशन

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.