NMC Election 2022, Ward-7 : भाग क्रमांक 7मध्ये मोर्चेबांधणीला वेग, निवडणूक रंजक ठरणार

नागपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

NMC Election 2022, Ward-7 : भाग क्रमांक 7मध्ये मोर्चेबांधणीला वेग, निवडणूक रंजक ठरणार
Nagpur MNP Ward 07Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:13 PM

नागपूर : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. नागपूर महापालिकेत (NMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नागपूर (Nagpur) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. नागपूर महापालिकेच्या (Nagpur municipal corporation) वॉर्ड क्रमांक 7मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 7 (अ) अनुसूचित जाती वार्ड क्रमांक 7 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 7 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 7 लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 45178 अ.जा. – 9404 अ. ज. – 2269

व्याप्ती :

जानकीनगर, वडप्टीरसगल, वचखली ले आऊट, वमनीमातानगर, सुययनगर, जलारामनगर, कळमना माके ट (पाटय), वमचीबाजार परीसर, इंडस्तरीयल एवरया, एच.बी.टॉऊन

प्रभाग क्रमांक 7 मधील विजयी उमेदवार ( 2017)

विरंका भिवगडे – बसपा (अ) मोहम्मद जमाल शेख – बसपा (ब) मंगला लांजेवार – बसपा (क) संदीप सहारे – काँग्रेस (ड)

प्रभाग क्रमांक 7 मधील विजयी उमेदांना मिळालेली मतं ( 2017)

विरंका मुरलीधर भिवगाडे (बसपा) 8550 मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम शेख (बसपा) 8509 मुंगला लांजेवार (बसपा) 9310 संदीप सहारे (काँग्रेस) 8647

प्रभाग क्रमांक 7 (अ) निकाल

पक्ष उमेदवार उमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

प्रभाग क्रमांक 7 (ब) निकाल

पक्ष उमेदवार उमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

प्रभाग क्रमांक 7 (क) निकाल

पक्ष उमेदवार उमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष / इतर

प्रभाग क्रमांक 7 (ड) निकाल

नागपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या नागपुरात दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.