KDMC Election 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक16 मध्ये शिवसेना आपली सत्ता टिकवणार का ?
महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाची युती होणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 16 मिलिंद नगर घोलप नगर वॉर्ड म्हणून ओळखला जातो. यामध्ये 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेचे(Shiv sena) राजेंद्र देवळेकर हे विजयी झाले होते . त्यांनी भाजपचे (BJP)उमेदवार अर्जुन म्हात्रे यांचा पराभव केला होता.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपले आहेत. नाशिक पुणे मुंबई यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation) निवडणुकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे . महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये झालेले बदल व आरक्षणाच्या सोडतीनंतर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करणे सुरुवात केलेली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींचा महानगरपालिकेच्या निवडणुकींवर निश्चित परिणाम होणार आहे. गेल्या निवडणुकींमध्ये स्वबळावरती अनेकांनी निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी नेमकी कशी निवडणूक लढवणार, महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाची युती होणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 16 मिलिंद नगर घोलप नगर वॉर्ड म्हणून ओळखला जातो. यामध्ये 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेचे(Shiv sena) राजेंद्र देवळेकर हे विजयी झाले होते . त्यांनी भाजपचे (BJP)उमेदवार अर्जुन म्हात्रे यांचा पराभव केला होता. 2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र या वेळेच्या निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या दोन गटांचा महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती निश्चितच परिणाम होणार असून यामध्ये बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे .
प्रभाग क्रमांक 16 चे एकूण लोकसंख्या
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या 32 हजार 387 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 3918 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 843 इतकी आहे.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोणते परिसर येतात
कल्याण डोंबिवली महानगरपालिके प्रभाग क्रमांक 16 मध्ये झिरमिरीनगर, गणेशवाडी, लक्ष्मी बाग, कोळसेवाडी, पोलीस स्टेशन, एफबी कॅबीन ब्रिज, विठ्ठल मंदिर, आनंदवाडी ,डबल टॉवर,रस्ता, रॉयल गार्डन, गणेश वाडी, पोस्ट ऑफिस, काटे माविला, शिवाजीनगर रस्ता आधी परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 16 मधील आरक्षण कसे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत व क्रमांक 16 ब सर्वसाधारण महिला कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 क मध्ये अनारक्षित आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
2015 ची निवडणूक काय सांगते
मागील2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर हे विजयी झाले होते . त्यांनी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे यांचा पराभव केला होता. 2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र या वेळेच्या निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या दोन गटांचा महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती निश्चितच परिणाम होणार
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |