TMC election 2022: ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग 16 मधील शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार का?

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या या महानगरपालिकेत 2022 मध्ये सत्ता शिवसेनेचीच राहणार, की भाजपचे नगरसेवक वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष आलेले आहे. राज्यातील सत्तांतराचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. एका हाती सत्ता असलेल्या शिवसेनेत फूट पडल्याने या वेळच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यामध्ये मोठी चुरस होताना दिसून येणार आहे.

TMC election 2022: ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग 16 मधील शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार का?
Thane MNP Ward 16Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 7:01 PM

ठाणे- राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिकांच्या बरोबरच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे (Thane Municipal Corporation Elections) राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या या महानगरपालिकेत 2022 मध्ये सत्ता शिवसेनेचीच राहणार, की भाजपचे नगरसेवक वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष आलेले आहे. राज्यातील सत्तांतराचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. एका हाती सत्ता असलेल्या शिवसेनेत (Shiv sena)फूट पडल्याने या वेळच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Udhav Thackeray)  व मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यामध्ये मोठी चुरस होताना दिसून येणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या एकूण 67 उमेदवार निवडून आले होते. ठाणे महानगरपालिकेच्या 2017 च्या वार्ड क्रमांक 16 मध्ये चारही उमेदवार हे शिवसेनेचे विजयी झाले होते. यामध्ये मनीषा कांबळे, शिल्पा वाघ, गुरमुख सिंग व माणिक पाटील यांच्या समावेश आहे. या निवडणुकीमध्ये भाजपच्या कल्पना पाटील, रंजना त्रिपाठी, सुनील कलापकर, शंकर पुष्पा या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी राज्यांमध्ये स्थापन झालेल्या भाजप सेना शिंदे गट यांच्या युतीमुळे ठाण्याची निवडणूक ही विशेष महत्त्वाची मानले जात आहे.

वार्ड क्रमांक 16 ची एकूण लोकसंख्या

ठाणे वार्ड क्रमांक 16 मध्ये 37 हजार 902 एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 1 हजार 322 इतकी लोकसंख्या आहे तर अनुसूचित जमातीची 356 एवढी लोकसंख्या आहे.

वार्ड कुठून कुठपर्यंत

ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये या परिसरांचा लुईस वाडी ,रामचंद्र नगर कोरम मॉल परिसराचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार आघाडी / विजयी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष

यंदाच्या निवडणुकीत आरक्षण कसे

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 16 अ नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग ,प्रभाग 16 ब सर्वसाधारण महिला प्रभाग क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत करण्यात आली आहे.

पक्ष उमेदवार आघाडी / विजयी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष

2017 च्या निवडणुकीत काय झाले

2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये मनीषा कांबळे, शिल्पा वाघ, गुरमुख सिंग व माणिक पाटील यांच्या समावेश आहे. या निवडणुकीमध्ये भाजपच्या कल्पना पाटील, रंजना त्रिपाठी, सुनील कलापकर, शंकर पुष्पा या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी राज्यांमध्ये स्थापन झालेल्या भाजप सेना शिंदे गट यांच्या युतीमुळे ठाण्याची निवडणूक ही विशेष महत्त्वाची मानले जात आहे.

पक्ष उमेदवार आघाडी / विजयी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.