NMMC election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र18 मध्ये कुणाला संधी मिळणार

आमदारांच्या बंडखोरीचा फटका सर्वानाच बसणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती राहणार आहे,  हे पाहणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18 मध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे

NMMC election 2022:  नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र18 मध्ये कुणाला संधी मिळणार
NMMC Ward 18Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 12:42 PM

नवी मुंबई- राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका निवडणुक ( Navi Mumbai municipal corporation election) महत्त्वाची मानली जाते. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत असते. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपने(BJP)  महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. एकूण 122 नगरसेवक असलेले या महानगरपालिकेत आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे? राज्यात घडलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचे परिणाम हे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नवी मुंबईमध्ये दिसून येणार आहेत. शिवसेनेतून(Shiv sena)  बंडखोरी करत बाहेर पडलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात स्थापन केले. या सगळ्या घडामोडीचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही होताना दिसून येणार आहे. आमदारांच्या बंडखोरीचा फटका सर्वानाच बसणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती राहणार आहे,  हे पाहणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18 मध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे . एक सदस्य प्रभाग रचनेनुसार होत असलेल्या निवडणुकीमध्ये बदल होत, यावेळी तीन सदस्यीय प्रभाग रचना तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका होताना दिसून येणार आहेत. यामुळे अनेक दिग्गज नगरसेवकांना ताकतीने ही निवडणूक लढवावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर आरक्षणा मध्ये झालेल्या बदल यामुळे ही अनेकांची संधी हुकलेली दिसून येत आहे. बदलत्या आरक्षणा नुसार नेमकी संधी कुणाला मिळणार पाहणे महत्त्वाचे आहे.

एकूण लोकसंख्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 ची एकूण लोकसंख्या 25 हजार 681 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 837 इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 155 इतकी आहे.

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

या परिसरांचा समावेश

महानगरपालिकेच्या प्रभाग 18 मध्ये कोपरखैरणे सेक्टर 6 कोपरखैरणे सेक्टर 7 कोपरखैरणे सेक्टर 15 कोपरखैरणे सेक्टर 16 कोपर खैरणे सेक्टर 17 कोपरखैरणे सेक्टर 18 तीन टेकडी डी मार्ट व इतर परिसरांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षणाची सोडत कशी

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत आहे बदललेल्या आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांनाही संधी मिळणार आहे.

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.